विषयी
हे पुस्तक लिहिलं जात असतानाच प्रकाशित होत आहे. ८२ पैकी जे अध्याय पूर्ण आहेत तेच इथे आहेत.
या पुस्तकाचा नियम
प्रत्येक आकडा तीनपैकी एका ठिकाणाहून येतो — गणनेच्या script मधून, प्राथमिक स्रोतातून, किंवा लेखकाच्या स्वतःच्या मोजमापातून. कोणताही आकडा छंदाच्या पुस्तकातून उचललेला नाही.
जिथे पुरावा मर्यादित आहे तिथे 🟡 लिहिलेलं आहे, आणि जिथे तो फक्त छंदिष्टांचा अनुभव आहे तिथे 🔵. हा फरक बहुतेक पुस्तकं पुसून टाकतात.
एकके
संपूर्ण पुस्तक मेट्रिक (MKS). Imperial एकके फक्त तिथेच जिथे बाजारात वस्तू त्याच नावाने मिळते.